सर्वात जास्त फ्रेश अन् सॉफ्ट लादी पाव आपल्या पावभाजी, वडापाव आणि मिसळ ची रंगत वाढवायला. जे बनवली…
Published
सर्वात जास्त फ्रेश अन् सॉफ्ट लादी पाव आपल्या पावभाजी, वडापाव आणि मिसळ ची रंगत वाढवायला. जे बनवली आहे उच्च दर्जाच्या मैद्या पासून अन स्वच्छतेचे काटेकोर पालन करत निर्व्यसनी कामगारा कडून.... या तर मग आपल्या कुटंबियांसमवेतच्या जेवणावळीची लज्जत वाढवायला......